effluent
Meaning (English)
liquid waste discharged into a river, drain or the sea
Meaning (मराठी)
सांडपाणी, कारखान्यातून सोडलेले दूषित पाणी
Used in a sentence
The board found untreated effluent flowing into the river from three units.
तीन कारखान्यांतून प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे मंडळाला आढळले.