egregious
Meaning (English)
outstandingly bad or shocking
Meaning (मराठी)
अत्यंत निंद्य, अक्षम्य
Used in a sentence
The inquiry called the delay in releasing scholarships an egregious lapse.
शिष्यवृत्ती वितरणातील विलंब ही अक्षम्य चूक असल्याचे चौकशीत म्हटले आहे.