emigrant
Meaning (English)
a person who leaves their own country to settle in another
Meaning (मराठी)
परदेशी स्थायिक होण्यासाठी जाणारी व्यक्ती, उत्प्रवासी
Used in a sentence
The district sends more emigrants to the Gulf than any other in the region.
या विभागातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा येथून आखाती देशांत जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.