espouse
Meaning (English)
to adopt and support a cause or belief
Meaning (मराठी)
उचलून धरणे, पुरस्कार करणे
Used in a sentence
The party has long espoused the cause of reservation in the private sector.
खासगी क्षेत्रातील आरक्षणाचा मुद्दा या पक्षाने फार पूर्वीपासून उचलून धरला आहे.