expeditious
Meaning (English)
done quickly and efficiently
Meaning (मराठी)
तातडीने व कार्यक्षमतेने केलेला
Used in a sentence
Article 21 has been read to include the right to an expeditious trial.
तातडीने खटला चालवण्याचा हक्क अनुच्छेद २१ मध्ये अंतर्भूत मानला गेला आहे.