gross
Meaning (English)
total, before deductions; flagrant
Meaning (मराठी)
एकूण, वजावटीपूर्वीचा; उघड व घोर
Used in a sentence
The order was set aside for gross violation of natural justice.
नैसर्गिक न्यायाच्या घोर उल्लंघनामुळे तो आदेश रद्द करण्यात आला.