impugn
Meaning (English)
to call into question the truth or integrity of something
Meaning (मराठी)
खरेपणावर शंका घेणे, आक्षेप घेणे
Used in a sentence
Counsel impugned the authenticity of the seizure memo.
जप्ती पंचनाम्याच्या खरेपणावर वकिलांनी आक्षेप घेतला.