impute
Meaning (English)
to attribute a fault or motive to someone
Meaning (मराठी)
दोष लावणे, आरोप ठेवणे
Used in a sentence
The note imputes negligence to the section officer without any evidence.
कोणताही पुरावा नसताना या टिपणाने कक्ष अधिकाऱ्यावर हलगर्जीचा दोष लावला आहे.