incumbency
Meaning (English)
the holding of an office, and the period of that tenure
Meaning (मराठी)
पदावर असणे, पदाचा कार्यकाळ
Used in a sentence
Anti-incumbency sentiment was clearly visible in the urban wards.
सत्तेवर असणाऱ्यांविरोधातील नाराजी शहरी प्रभागांत स्पष्टपणे दिसून आली.