invigilate
Meaning (English)
to supervise candidates during an examination
Meaning (मराठी)
परीक्षेचे पर्यवेक्षण करणे, समवेक्षण करणे
Used in a sentence
Three hundred teachers were deputed to invigilate at the district centres.
जिल्हा केंद्रांवर परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यासाठी तीनशे शिक्षकांची नेमणूक करण्यात आली.