nullity
Meaning (English)
something that has no legal existence at all
Meaning (मराठी)
कायदेशीरदृष्ट्या अस्तित्वच नसलेली बाब
Used in a sentence
An order passed without jurisdiction is a nullity and binds nobody.
अधिकारक्षेत्राशिवाय दिलेला आदेश कायदेशीरदृष्ट्या अस्तित्वातच नसतो आणि कोणावरही बंधनकारक नसतो.
Synonyms
invalidityvoidnessannulment