prescribe
Meaning (English)
to lay down officially as a rule
Meaning (मराठी)
विहित करणे, नियमाने ठरवून देणे
Used in a sentence
The rules prescribe a thirty-day period for filing objections.
हरकती दाखल करण्यासाठी नियमांनी तीस दिवसांची मुदत विहित केली आहे.