abolish

अर्थ (इंग्रजी)

to end a law, system or practice officially

मराठी अर्थ

रद्द करणे, बंद करणे

वाक्यात वापर

वर्ग तीनच्या भरतीतील मुलाखतीचा टप्पा राज्य शासनाने रद्द केला.

The state abolished the interview stage for Class III recruitment.

समानार्थी शब्द

repealannuldo away with

विरुद्धार्थी शब्द

establishinstituteretain