retain

अर्थ (इंग्रजी)

to continue to keep something

मराठी अर्थ

कायम ठेवणे, ठेवून घेणे

वाक्यात वापर

कार्यालयाने हजेरीपट सात वर्षे ठेवून घेणे आवश्यक आहे.

The office must retain the muster rolls for seven years.

समानार्थी शब्द

keeppreservehold on to

विरुद्धार्थी शब्द

discardsurrender