abreast

अर्थ (इंग्रजी)

kept informed of the latest developments, used as “abreast of”

मराठी अर्थ

अद्ययावत माहिती असलेला, ताज्या घडामोडींची जाण असलेला

वाक्यात वापर

राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या योजनांची अद्ययावत माहिती परीक्षार्थीने ठेवली पाहिजे.

An aspirant must keep abreast of the schemes announced in the state budget.

समानार्थी शब्द

up to dateinformedcurrent

विरुद्धार्थी शब्द

unawareoutdated