abrasive
अर्थ (इंग्रजी)
harsh and unpleasant in manner
मराठी अर्थ
तुसडा, कठोर व रुक्ष वागणारा
वाक्यात वापर
त्यांच्या तुसड्या वागण्यामुळे विभागाला सरपंचांचे सहकार्य गमवावे लागले.
His abrasive style cost the department the cooperation of the sarpanchs.