abstain
अर्थ (इंग्रजी)
to choose deliberately not to do something, especially not to vote
मराठी अर्थ
दूर राहणे, मतदानापासून अलिप्त राहणे
वाक्यात वापर
महासभेतील मतदानापासून भारताने अलिप्त राहणे पसंत केले.
India chose to abstain from the vote in the General Assembly.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
participateindulgevote