refrain
अर्थ (इंग्रजी)
to hold oneself back from doing something
मराठी अर्थ
टाळणे, स्वतःला आवरणे
वाक्यात वापर
न्यायप्रविष्ट प्रकरणावर भाष्य टाळण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली.
Officers were asked to refrain from commenting on the sub judice matter.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
indulgeproceed