abusive
अर्थ (इंग्रजी)
insulting in language, or involving cruel and unfair treatment
मराठी अर्थ
अपमानास्पद, शिवीगाळ करणारा
वाक्यात वापर
सभागृहात शिवीगाळ केल्याबद्दल सदस्यांची नावे नोंदविण्यात आली.
Members were named for using abusive language on the floor of the House.
समानार्थी शब्द
insultingoffensivevituperative
विरुद्धार्थी शब्द
respectfulcourteousconsiderate