abut
अर्थ (इंग्रजी)
to be next to and share a boundary with
मराठी अर्थ
लगत असणे, सीमा भिडलेली असणे
वाक्यात वापर
हा भूखंड महामार्गाला लगत असल्यानेच त्याचा वार्षिक बाजारमूल्य दर अधिक आहे.
The plot abuts the highway, which is why its ready-reckoner rate is higher.
समानार्थी शब्द
adjoinborderbe contiguous with