accelerate

अर्थ (इंग्रजी)

to make something happen faster

मराठी अर्थ

गती वाढवणे, वेग देणे

वाक्यात वापर

द्रुतगती महामार्गासाठीच्या भूसंपादनाला मंत्रालयाने गती दिली आहे.

The ministry has accelerated land acquisition for the expressway.

समानार्थी शब्द

hastenexpeditespeed up

विरुद्धार्थी शब्द

deceleratedelayretard