delay

अर्थ (इंग्रजी)

lateness in doing something; to make something late

मराठी अर्थ

विलंब, दिरंगाई

वाक्यात वापर

भूसंपादनातील दिरंगाईमुळे महामार्गाचे काम चार वर्षे रखडले आहे.

Delay in land acquisition has held up the highway for four years.

समानार्थी शब्द

postponementlagholdup

विरुद्धार्थी शब्द

promptnesshaste