accompany

अर्थ (इंग्रजी)

to go along with something, or to be present with it

मराठी अर्थ

सोबत असणे, जोडलेले असणे

वाक्यात वापर

प्रत्येक अर्जासोबत स्वसाक्षांकित जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

Every application must be accompanied by a self-attested caste certificate.

समानार्थी शब्द

escortattendgo with

विरुद्धार्थी शब्द

abandonleave