accomplice
अर्थ (इंग्रजी)
a person who helps another commit a crime
मराठी अर्थ
गुन्ह्यातील साथीदार, सहआरोपी
वाक्यात वापर
निविदा घोटाळ्यात माफीच्या साक्षीदाराने आपल्या साथीदाराविरुद्ध साक्ष दिली.
The approver turned witness against his accomplice in the tender scam.
समानार्थी शब्द
abettorconfederateaccessory