accomplish
अर्थ (इंग्रजी)
to complete something successfully
मराठी अर्थ
पूर्ण करणे, साध्य करणे
वाक्यात वापर
पावसाळ्यापूर्वी सर्व मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्याचे काम महापालिकेने पूर्ण केले.
The corporation accomplished the desilting of all major nallahs before the monsoon.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
failabandon