accredit

अर्थ (इंग्रजी)

to give official recognition or authorisation to a person or body

मराठी अर्थ

अधिकृत मान्यता देणे, अधिस्वीकृती देणे

वाक्यात वापर

नमुन्यांची तपासणी केवळ राष्ट्रीय मंडळाची मान्यता असलेल्या प्रयोगशाळांनाच करता येईल.

Only laboratories accredited by the national board may test the samples.

समानार्थी शब्द

authorisecertifyrecognise

विरुद्धार्थी शब्द

derecognisedisqualify