disqualify
अर्थ (इंग्रजी)
to declare someone ineligible to hold a post or contest
मराठी अर्थ
अपात्र ठरवणे
वाक्यात वापर
रजा न घेता गैरहजर राहिल्याने तीन सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले.
Three members were disqualified for remaining absent without leave.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
qualifyreinstate