accuracy

अर्थ (इंग्रजी)

the quality of being correct and precise

मराठी अर्थ

अचूकता, नेमकेपणा

वाक्यात वापर

वस्तुनिष्ठ पेपरमध्ये सोडविलेल्या प्रश्नांच्या संख्येपेक्षा अचूकता अधिक महत्त्वाची असते.

In the objective paper, accuracy matters more than the number of questions attempted.

समानार्थी शब्द

precisionexactnesscorrectness

विरुद्धार्थी शब्द

inaccuracyerrorimprecision