precision

अर्थ (इंग्रजी)

exactness and accuracy

मराठी अर्थ

अचूकता, नेमकेपणा

वाक्यात वापर

खरेदीखतात हद्दीचे वर्णन नेमकेपणाने केले पाहिजे.

The boundary must be described with precision in the sale deed.

समानार्थी शब्द

exactnessaccuracyrigour

विरुद्धार्थी शब्द

vaguenessapproximation