Achilles heel
अर्थ (इंग्रजी)
a small but critical weakness in an otherwise strong system
मराठी अर्थ
मर्मस्थळ, एकमेव मोठी उणीव
वाक्यात वापर
शेवटच्या टप्प्यातील वितरण हेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे मर्मस्थळ ठरले आहे.
Poor last-mile delivery remains the Achilles heel of the public distribution system.
समानार्थी शब्द
weak pointvulnerabilitysoft spot
विरुद्धार्थी शब्द
strengthforte