acknowledge

अर्थ (इंग्रजी)

to admit the truth of something, or to confirm that it has been received

मराठी अर्थ

मान्य करणे, पोच देणे

वाक्यात वापर

विलंब झाल्याचे विभागाने मान्य केले; मात्र त्यासाठी पद रिक्त असल्याचे कारण दिले.

The department acknowledged the delay but blamed the vacancy of the post.

समानार्थी शब्द

admitconcederecognise

विरुद्धार्थी शब्द

denyrepudiatedisown