acolyte
अर्थ (इंग्रजी)
a devoted follower or assistant of a leader
मराठी अर्थ
निष्ठावंत अनुयायी, कट्टर समर्थक
वाक्यात वापर
यात्रेच्या प्रत्येक थांब्यावर मंत्र्यांभोवती निष्ठावंत अनुयायांचा गराडा होता.
The minister was flanked by acolytes at every stop of the yatra.
समानार्थी शब्द
followerdiscipleadherent