acquaint
अर्थ (इंग्रजी)
to make someone familiar with facts or a situation
मराठी अर्थ
माहिती करून देणे, अवगत करणे
वाक्यात वापर
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी पथकाला करून दिली.
The collector acquainted the visiting team with the drought relief measures.
समानार्थी शब्द
familiariseappriseinform
विरुद्धार्थी शब्द
withholdkeep in the dark