acrimony
अर्थ (इंग्रजी)
bitterness and ill feeling in speech or in a dispute
मराठी अर्थ
कटुता, तीव्र वैमनस्य
वाक्यात वापर
पाणीवाटपाच्या सूत्रावरील चर्चा कटुतेत संपली.
The debate on the water-sharing formula ended in acrimony.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
goodwillcordialityamity