acrimonious

अर्थ (इंग्रजी)

angry and bitter in tone

मराठी अर्थ

कटु, वैमनस्यपूर्ण

वाक्यात वापर

सत्ताधारी आघाडीतील दोन घटक पक्षांमधील कटु वादामुळे मतदान लांबले.

An acrimonious exchange between two allies in the coalition delayed the vote.

समानार्थी शब्द

bitterrancorouscaustic

विरुद्धार्थी शब्द

amicablecordialpeaceable