across

अर्थ (इंग्रजी)

from one side to the other; throughout a whole area or group

मराठी अर्थ

सर्वत्र, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत

वाक्यात वापर

जातनिहाय जनगणनेची मागणी पक्षभेद ओलांडून सर्वच पक्षांत दिसून येते.

The demand for a caste census cuts across party lines.

समानार्थी शब्द

throughoutoverspanning