across-the-board
अर्थ (इंग्रजी)
applying to everyone or everything without exception
मराठी अर्थ
सरसकट, सर्वांना समानपणे लागू
वाक्यात वापर
महागाई भत्त्यात सरसकट सुधारणा करण्याची शिफारस आयोगाने केली.
The commission recommended an across-the-board revision of dearness allowance.