actuate
अर्थ (इंग्रजी)
to cause someone to act, or to set a mechanism in motion
मराठी अर्थ
प्रवृत्त करणे, कार्यान्वित करणे
वाक्यात वापर
बदलीचा आदेश दुष्ट हेतूने प्रेरित असल्याचे न्यायालयाला आढळले.
The court found that the transfer order had been actuated by malice.