acute
अर्थ (इंग्रजी)
severe and needing urgent attention; also, sharp in perception
मराठी अर्थ
तीव्र, गंभीर स्वरूपाचा
वाक्यात वापर
मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला चाऱ्याची तीव्र टंचाई भासली.
Marathwada faced an acute shortage of fodder by the end of May.
समानार्थी शब्द
severecriticalintense
विरुद्धार्थी शब्द
mildslightchronic