ad hoc
अर्थ (इंग्रजी)
arranged for one particular purpose only, without a lasting plan
मराठी अर्थ
तात्पुरता, तदर्थ
वाक्यात वापर
हा विभाग गेली तीन वर्षे तदर्थ नियुक्त्यांवर चालवण्यात येत आहे.
The department has been running on ad hoc appointments for three years.
समानार्थी शब्द
temporarystopgapimprovised