adamant

अर्थ (इंग्रजी)

refusing to change one’s mind

मराठी अर्थ

हट्टी, ठाम भूमिका न सोडणारा

वाक्यात वापर

बदली रद्द करावी या मागणीवर संघटना ठाम राहिली.

The union was adamant that the transfer be cancelled.

समानार्थी शब्द

unyieldinginflexible

विरुद्धार्थी शब्द

flexibleyielding