address

अर्थ (इंग्रजी)

to deal with a problem directly rather than avoid it

मराठी अर्थ

समस्येवर उपाययोजना करणे, हाताळणे

वाक्यात वापर

आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षकांच्या कमतरतेवर या अर्थसंकल्पात फारशी उपाययोजना करण्यात आलेली नाही.

The budget does little to address the shortage of teachers in tribal ashram schools.

समानार्थी शब्द

tackleconfrontattend to

विरुद्धार्थी शब्द

ignoreneglect