tackle
अर्थ (इंग्रजी)
to deal firmly with a difficult problem
मराठी अर्थ
हाताळणे, भिडणे
वाक्यात वापर
उन्हाळ्यापूर्वी महानगरपालिकेने पाणीगळतीचा प्रश्न हाताळला.
The corporation tackled the water leakage before the summer.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
evadeshirk