adjourn
अर्थ (इंग्रजी)
to break off a meeting or hearing, to be resumed later
मराठी अर्थ
तहकूब करणे
वाक्यात वापर
सुनावणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तहकूब करण्यात आली.
The hearing was adjourned to the first week of August.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
conveneresume