convene
अर्थ (इंग्रजी)
to call people together for a formal meeting
मराठी अर्थ
बैठक बोलावणे, अधिवेशन बोलावणे
वाक्यात वापर
अध्यक्षांनी कामकाज सल्लागार समितीची तातडीची बैठक बोलावली.
The Speaker convened an urgent meeting of the business advisory committee.