adjudge

अर्थ (इंग्रजी)

to declare or pronounce formally by a court

मराठी अर्थ

न्यायालयाने ठरवणे, घोषित करणे

वाक्यात वापर

आरोपीला दोन आरोपांत दोषी ठरवण्यात आले, तर तिसऱ्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले.

The accused was adjudged guilty on two counts and acquitted on the third.

समानार्थी शब्द

pronouncedeclarerule