adjudicate

अर्थ (इंग्रजी)

to decide a dispute formally, as a judge or tribunal does

मराठी अर्थ

न्यायनिवाडा करणे, निर्णय देणे

वाक्यात वापर

दोन राज्यांतील पाणीवाटप वादावर न्यायनिवाडा करण्याचा अधिकार या न्यायाधिकरणाला आहे.

The tribunal is empowered to adjudicate disputes between the two states over water sharing.

समानार्थी शब्द

arbitrateruledetermine