adroit
अर्थ (इंग्रजी)
skilful and quick, especially in handling a difficult situation
मराठी अर्थ
कुशल, चतुर
वाक्यात वापर
सभागृहातील कुशल व्यवस्थापनामुळे सरकारला हे विधेयक एकाच दिवसात मंजूर करून घेता आले.
Adroit floor management helped the government push the bill through in a single day.
समानार्थी शब्द
skilfuldeftdexterous
विरुद्धार्थी शब्द
clumsyinept