deft
अर्थ (इंग्रजी)
skilful and quick in handling something
मराठी अर्थ
कुशल, चतुर
वाक्यात वापर
जिल्हाधिकाऱ्यांनी दंगल कुशलतेने हाताळल्याने शहरात शांतता राहिली.
The collector’s deft handling of the riot kept the town calm.
समानार्थी शब्द
adroitdexterousskilful
विरुद्धार्थी शब्द
clumsyinept