agrarian

अर्थ (इंग्रजी)

relating to farming and the ownership of farmland

मराठी अर्थ

शेतीविषयक, कृषिविषयक

वाक्यात वापर

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत शेतीविषयक संकटाचा मुद्दा प्रामुख्याने गाजला.

Agrarian distress dominated the debate on the supplementary demands.

समानार्थी शब्द

agriculturalruralfarming

विरुद्धार्थी शब्द

industrialurban